निरोगी हृदयासाठी लाभदायी आहे काळे मीठ

Monika Lonkar –Kumbhar

काळे मीठ

भारतीय स्वयंपाकघरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या गोष्टींमध्ये विविध प्रकारचे मसाले आणि काळ्या मीठाचा समावेश आढळून येतो. 

black salt benefits

हे काळे मीठ खाद्यपदार्थांची, कोशिंबीरची चव तर वाढवतेच या सोबतच आपल्या आरोग्यासाठी हे काळे मीठ फायदेशीर ठरते.

black salt benefits

काळ्या मीठाचे फायदे

पचनक्रिया सुधारण्यासाठी काळे मीठ मदत करते. काळ्या मीठामध्ये पोषकतत्वांचे भरपूर प्रमाण आढळून येते. आज आपण काळ्या मीठाचे आरोग्याला होणारे विविध प्रकारचे फायदे जाणून घेणार आहोत.

black salt benefits

हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर

काळ्या मीठामध्ये आढळून येणारे पोषकघटक आपल्या शरीरातील कॉलेस्ट्रॉल नियंत्रित करण्याचे काम करते. यामुळे, आपल्या हृदयाचे आरोग्य सुधारते. त्यामुळे, ज्या लोकांना खराब कॉलेस्ट्रॉलची समस्या आहे, अशा लोकांनी काळ्या मीठाचे जरूर सेवन करावे.

black salt benefits

काळ्या मीठाचा प्रमाणापेक्षा अधिक वापर करणे टाळा. प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात या मीठाचा वापर करणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते.

black salt benefits

वजन कमी करण्यासाठी लाभदायी

काळ्या मीठामध्ये अँटिओबेसिटी गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे, जर तुम्ही विविध फळांचे ज्यूस, सॅलेड आणि इतर खाद्यपदार्थांमध्ये काळ्या मीठाचा वापर केल्यास तुमचे वजन कमी होण्यास मदत होऊ शकेल.

black salt benefits

बॉडी डिटॉक्स

यासोबतच आपले शरीर डिटॉक्स करण्यासाठी काळे मीठ अतिशय फायदेशीर आहे. तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात हे चिमूटभर मीठ मिसळून याचे सेवन करू शकता.

black salt benefits

वाढत्या कॉलेस्ट्रॉलमुळे त्रस्त आहात?मग, आहारात 'या' पदार्थांचा करा समावेश

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Care | esakal