हिवाळ्यातील अनेक समस्यांवर रामबाण उपाय आहे आल्याचे पाणी

Monika Lonkar –Kumbhar

आलं

स्वयंपाकघरात मोठ्या प्रमाणात आल्याचा वापर केला जातो. आलं घातलेला चहा प्यायल्या आपल्या सर्वांनाच आवडते. मात्र, स्वाद वाढवण्यासोबतच आलं हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.

Health Care

आल्याचा वापर करून चहा बनवला जातो. यासोबतच आल्याचे पाणी पिण्याचे अनेक फायदे आपल्या आरोग्याला होतात. कोणते आहेत फायदे? जाणून घेऊयात.

Health Care

पचनक्षमतेसाठी उपयुक्त

आल्याचे पाणी प्यायल्याने आपल्या शरीराची पचनक्षमता सुधारण्यास मदत होते. पोट जड होणे, पोटात दुखणे इत्यादी समस्या दूर करण्यास आल्याचे पाणी मदत करते.

Health Care

मधुमेहींसाठी फायदेशीर

आल्याचे पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होते. त्यासोबतच, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्याचे काम आल्याचे पाणी करते.

Health Care

सांधेदुखीपासून आराम

हिवाळ्यात सांधेदुखीचा त्रास अनेकांना होतो. या सांधेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी आल्याचे पाणी फायदेशीर आहे.

Health Care

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

हिवाळ्यात आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आल्याचे पाणी जरूर प्यावे.

Health Care

वजन नियंत्रणात राहते

आल्याचे पाणी प्यायल्याने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे? त्यांनी आल्याचे पाणी जरूर प्यावे.

Health Care

आरोग्यासाठी लाभदायी आहे ब्राऊन राईस, जाणून घ्या हे फायदे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brown Rice Benefits | esakal