अक्कल दाढ दुखतेय? मग, करा 'हे' घरगुती उपाय

Monika Lonkar –Kumbhar

अक्कल दाढ

अक्कल दाढीच्या तीव्र दुखण्याचे कारण आधीचे जुने दात आहेत. त्यामुळे, अक्कल दाढीच्या दातांना स्वतःसाठी जागा बनवावी लागते आणि त्यामुळे दातांवर आणि हिरड्यांवर खोलवर परिणाम होतो आणि दाढीला सूज येते.

Health Care

बर्फ

ज्या ठिकाणी दाढ दुखते त्या जाग्यावर बर्फ लावावा. कारण, दाढदुखीमुळे येणारी सूज किमान १५ मिनिटे लावल्यानंतर थांबेल.

Health Care

मिठाचे पाणी

मिठाच्या पाण्याने गुळण्या करा. काही वेळ मिठाचे पाणी तोंडात ठेवल्याने दाढदुखीमध्ये आराम मिळतो.

Health Care

कोमट पाणी

कोमट पाणी तोंडात ठेवल्याने दाढीच्या दुखण्यावरही फरक जाणवतो.

Health Care

लवंग

दाढदुखीवरही लवंग चांगला प्रभाव दाखवते. लवंग थेट दाढीवर ठेवा किंवा लवंग तेल कापसात भिजवा आणि काही वेळ दाढीवर ठेवा. यामुळे, तुम्हाला आराम मिळेल. तुम्ही लवंग बारीक करूनही लावू शकता.

Health Care

हळद

हळदीचे औषधी गुणधर्म अक्कल दाढीसाठी गुणकारी आहेत. तुम्ही थेट अक्दाकल दाढवर हळद लावू शकता. यामुळे, वेदना कमी होऊ लागतील.

Health Care

कोरफड

ज्या ठिकाणी तुमची अक्कल दाढ दुखतेय त्या ठिकाणी तुम्ही कोरफडीचा गर काढून किंवा कोरफड जेलचा वापर करू शकता. यामुळे, तुम्हाला आराम मिळेल.

Health Care

जांभळाचे हे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

benefits of jamun | esakal