चेहऱ्यावर चमक हवी आहे ? ग्रीन टी आहे मदतीला!

Monika Lonkar –Kumbhar

ग्रीन टी

ग्रीन टी पिणे हा अनेकांच्या जीवनशैलीचा एक महत्वाचा भाग झाला आहे. ग्रीन टी पिण्याचे आपल्या आरोग्याला भरपूर फायदे होतात. 

Green Tea Face Packs

वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी पिणे हे अतिशय फायदेशीर मानले जाते.

Green Tea Face Packs

त्वचेसाठी लाभदायी

ग्रीन टी हा फक्त आरोग्यासाठी नाही तर, त्वचेसाठी देखील लाभदायी आहे. ग्रीन टी मध्ये मोठ्या प्रमाणात पोषकघटक उपलब्ध असतात. या पोषकघटकांमध्ये पॉलिफेनोल्स नावाचे एक अ‍ॅंटीऑक्सिडंट्स असते, जे त्वचा हायड्रेटेड आणि चमकदार ठेवण्यास मदत करते.

Green Tea Face Packs

फेसपॅक

ग्रीन टी पासून आपण घरच्या घरी त्वचेसाठी फायदेशीर असणारे फेस पॅक बनवू शकतो. 

Green Tea Face Packs

ग्रीन टी आणि तांदळाच्या पीठाचा फेसपॅक

हा फेस पॅक बनवण्यासाठी एका भांड्यात २-३ चमचे तांदळाचे पीठ घ्या. त्यामध्ये २ चमचे ग्रीन टी आणि १ चमचा लिंबाचा रस मिसळा. याची छान पेस्ट बनवून घ्या.

Green Tea Face Packs

हा फेस पॅक चेहऱ्यावर २० मिनिटांसाठी ठेवा आणि चेहरा धुवून टाका. चांगल्या परिणामांसाठी तुम्ही आठवड्यातून २-३ वेळा चेहऱ्यावर हा फेस पॅक लावू शकता.

Green Tea Face Packs

चेहऱ्यावर येईल ग्लो

ग्रीन टी आणि तांदळाच्या पीठाचा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावर ग्लो आणि सुंदर चमक येण्यास मदत होते.

Green Tea Face Packs

पिवळ्या मुनिया पैठणीत खुलले माधुरीचे सौंदर्य..!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Dixit | esakal