तेलकट त्वचेसाठी फायदेशीर आहे 'हे' होममेड स्क्रब

Monika Lonkar –Kumbhar

तेलकट त्वचा

तेलकट त्वचेच्या अनेक समस्या असतात. तेलकट त्वचेमुळे चेहऱ्यावर पुरळ, काळे डाग आणि ब्लॅकहेड्स येण्याचा धोका देखील संभवतो. 

Skin Care Tips

ज्यांची तेलकट त्वचा आहे, त्यांना त्वचेची खास काळजी घ्यावी लागते.

Skin Care Tips

स्किनकेअर

तेलकट त्वचेच्या या समस्या दूर करण्यासाठी अनेक जण स्किनकेअर प्रॉडक्ट्सचा आधार घेतात.

Skin Care Tips

लिंबू आणि साखरेचे स्क्रब

लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असते. ज्यामुळे, त्वचेला भरपूर फायदे मिळतात. लिंबामुळे त्वचा फ्रेश आणि ग्लोईंग दिसते.

Skin Care Tips

लिंबाच्या रसामध्ये असलेला एन्झाईम घटक हा त्वचेतील छिद्रांना घट्ट करण्याचे काम करते. यामुळे त्वचेतील अतिरिक्त तेल निघून जाण्यास मदत होते.

Skin Care Tips

हे स्क्रब तयार करण्यासाठी १ चमचा लिंबाचा रस घ्या, त्यामध्ये २ चमचे ब्राऊन शुगर आणि १ चमचा मध मिक्स करा. आता हे सर्व मिश्रण एकत्र करा, तुमचे स्क्रब तयार आहे.

Skin Care Tips

या स्क्रबने चेहऱ्याचे १० मिनिटे स्क्रब करा. त्यानंतर, चेहरा पाण्याने धुवून टाका.

Skin Care Tips

हेअर सीरम लावण्याची योग्य पद्धत कोणती ?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hair Care Tips