जॉब सोडण्याआधी 'हे' काम नक्की करा; नाहीतर येतील अडचणी

Manoj Bhalerao

करिअरमध्ये वाढ करण्यासाठी एखादा व्यक्ती नोकरी बदलतो. त्यासाठी ती व्यक्ती राजीनामा पत्र देते. राजीनामा पत्र दिल्यानंतर, त्या व्यक्तीला नोटीस पिरिएड पूर्ण करावा लागतो.

Job Resign

नोटीस पिरिएड व्यक्तीने काही काम केले पाहिजे. जेणेकरून भविष्यात तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही.

Job Resign

सॅलरी स्लीप

कंपनी सोडण्यापूर्वी तुमची तीन महिन्यांची सॅलरी स्लिप नक्की काढा. याच्या मदतीने तुम्ही तुमचा इन-हँड पगारच जाणून घेऊ शकत नाही, तर पीएफ योगदानाबाबतही माहिती मिळवू शकता.

Job Resign

तुम्ही कंपनी सोडताच तुमचा कंपनी आयडी बंद होतो. त्यामुळे शेवटच्या दिवसापूर्वी तुमची सॅलरी स्लिप मिळणे महत्त्वाचे आहे.

Job Resign

UAN क्रमांक

दुसऱ्या कंपनीत काम सुरु करण्यापुर्वी, तुमच्या पहिल्या कंपनीकडून तुमचा UAN नंबर आणि तपशील नक्कीच विचारा.

Job Resign

आम्ही तुम्हाला सांगतो की UAN नंबरद्वारे तुम्हाला तुमचा पीएफ आणि त्याशी संबंधित सर्व माहिती सहज मिळेल. त्याच वेळी, आपल्या पीएफ खात्यामध्ये वैयक्तिक माहिती अपडेट ठेवणे खूप महत्वाचे आहे.

Job Resign

राजीनामा देण्यापूर्वी पदोन्नती आणि वेतनवाढीचे (सॅलरी हाईक) ई-मेल जतन करा.

Job Resign

महत्वाच्या व्यक्तींचे क्रमांक

कंपनी सोडल्यानंतर तुम्हाला फुल अँड फायनल अमाऊंट नंतर मिळते. अशा परिस्थितीत, कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी, कंपनी सोडण्यापूर्वीच एचआर आणि फायनान्स डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांचा क्रमांक आणि ईमेल आयडी सोबत ठेवा.

Job Resign

बरोबर ७ वाजून ३८ मिनिटांनी जड्डूचा होणार खास सन्मान!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

vitamin b12 | sakal