जगातल्या न आवडणाऱ्या 100 डिशमध्ये भारताच्या एका भाजीला मिळाले स्थान! जाणून घ्या

कार्तिक पुजारी

भाजी

लोकांना तुम्ही विचारलं की तुम्हाला कोणती भाजी खायला आवडत नाही तर अनेक लोक म्हणतील कारले किंवा वांगे

list of Top 100 worst rated foods

गोबी

अनेक लोक कारल्याची भाजी किंवा गोबीची भाजी देखील खाणं टाळतात

list of Top 100 worst rated foods

डिश

पण आपल्या देशातील न आवडणारी डिश किंवा भाजी ही यापेक्षा वेगळी आहे

list of Top 100 worst rated foods

१००

ऑनलाईन फूड पोर्टल टेस्ट अॅटलासने जगातील १०० सर्वात वाईट डिश जाहीर केले आहेत.

list of Top 100 worst rated foods

स्थान

त्यामध्ये भारतातल्या एका डिशने देखील स्थान मिळवलं आहे.

list of Top 100 worst rated foods

वांगे-बटाटा

वांगे-बटाट्याच्या भाजीने जगातल्या न आवडणाऱ्या १०० डिशमध्ये स्थान मिळवले आहे

list of Top 100 worst rated foods

रेटिंग

जगातील १०० न आवडणाऱ्या डिशमध्ये वांगे-बटाट्याच्या भाजीला ६० वे स्थान मिळवलं. बांगे-बटाट्याच्या भाजीला ५ पैकी २.७ रेटिंग मिळाली आहे.

list of Top 100 worst rated foods

थंडीच्या दिवसात किती पाणी प्यावे?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हे ही वाचा