‘तारक मेहता..’मध्ये होणार या व्यक्तीची एंट्री

Anuradha Vipat

पत्रकार पोपटलाल

 ‘तारक मेहता..’मध्ये आता एका अशा अभिनेत्रीची एण्ट्री झाली आहे, जिच्या प्रेमात पत्रकार पोपटलाल वेडा होणार आहे.

'Taarak Mehta

निवडीचा किस्सा

या अभिनेत्रीचं नाव पूजा शर्मा असं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पूजाने तिच्या निवडीचा किस्सा सांगितला

'Taarak Mehta

सहा एपिसोड्ससाठी काम

या मालिकेत मी फक्त सहा एपिसोड्ससाठी काम करणार आहे”, असं पूजाने सांगितलं.

'Taarak Mehta

ऑडिशन दिल्यानंतर...

ऑडिशन दिल्यानंतर लगेचच एक तासात निर्मात्यांचा फोन आलाआणि मी लगेचचं होकार दिल्याचं पूजाने स्पष्ट केलं.

'Taarak Mehta

लग्नाचा सीक्वेन्स

तारक मेहता..’ या मालिकेत अनेकदा पोपटलालच्या लग्नाचा सीक्वेन्स पहायला मिळाला आहे

'Taarak Mehta

पोपटलालचं लग्न

आता यावेळी पोपटलालचं लग्न होणार की नाही, हे लवकरच मालिकेत पहायला मिळेल.

'Taarak Mehta

अखेर गुडघ्यावर बसून विकीने मागितली अंकिताची माफी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vicky asked for Ankita's forgiveness