Shubham Banubakode
बऱ्याच पुरुषांना घट्ट अंडरवेअर घालण्याची सवय असते. पण या घट्ट अंडरवेअरचा पुरषांच्या आरोग्यावर वाईट परिमाम होऊ शकतो.
Tight underwear can harm mens health
esakal
जे पुरुष नियमितपणे घट्ट अंडरवेअर घालतात त्यांच्या लैंगिक आरोग्यावरही वाईट परिणाम होतो.
Tight underwear can harm mens health
esakal
घट्ट अंडरवेअरमुळे टेस्टिकल्सचे तापमान वाढते. त्याचा परिणाम शुक्राणूवर होतो. कारण शुक्राणूसाठी कमी तापमान आवश्यक असते, ज्यामुळे स्पर्मची गुणवत्ता कमी होते.
Tight underwear can harm mens health
esakal
घट्ट अंडरवेअरमुळे चालताना घर्षण होऊन पुरळ, जळजळ आणि त्वचेचे नुकसान होते. घाम आणि उष्णतेमुळे बॅक्टेरिया वाढतात, विशेषतः उन्हाळ्यात संसर्गाचा धोका अधिक असतो.
Tight underwear can harm mens health
esakal
दाबामुळे गुप्तांगांमध्ये रक्तप्रवाह कमी होतो, ज्याचा लैंगिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. तसेच संवेदनशीलता कमी होऊ शकते.
Tight underwear can harm mens health
esakal
संशोधनानुसार, जास्त वेळ घट्ट अंडरवेअर घालल्याने हार्मोन्स असंतुलित होण्याचा धोका असतो. घट्ट कपडे पोटावर दाब आणतात, ज्यामुळे गॅस, अपचन आणि वारंवार लघवी येते.
Tight underwear can harm mens health
esakal
आरोग्यतज्ज्ञ सल्ल्यानुसार पुरुषांनी वरील समस्या टाळण्यासाठी सैल आणि आरामदायी अंडरवेअर घालावेत.
Tight underwear can harm mens health
esakal
वरील माहिती ही सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिकार माहितीसाठी तज्ज्ञांनी सल्ला घ्यावा.
Tight underwear can harm mens health
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
esakal