Pranali Kodre
देवदत्त पडिक्कलने श्रीलंकेविरुद्ध १५ ऑगस्टपासून सुरू झालेल्या गॉल कसोटीत वाट्याला चालून आलेल्या संधीचे सोने केले आहे.
Devdutta Padikkal
Sakal
त्याने या सामन्यात पहिल्या डावात भारतासाठी २३० चेंडूत १५ चौकार आणि १ षटकारासह १६७ धावांची खेळी केली.
Devdutta Padikkal
Sakal
त्यामुळे पडिक्कल कसोटीत श्रीलंकेत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना भारतासाठी सर्वोच्च वैयक्तिक खेळी करणारा फलंदाज ठरला.
Devdutta Padikkal
Sakal
तर एकूण श्रीलंकेत कसोटीत भारतासाठी सर्वोच्च वैयक्तिक खेळी करणारा चौथ्या क्रमांकाचा फलंदाज ठरला असून त्याने चेतेश्वर पुजाराला मागे टाकले आहे. (Highest Scores by an Indian Batter in Sri Lanka)
Devdutta Padikkal
Sakal
चेतेश्वर पुजारा श्रीलंकेत कसोटीत भारतासाठी सर्वोच्च वैयक्तिक खेळी करणारा पाचव्या क्रमांकाचा फलंदाज असून त्याने २०१७ मध्ये गॉलमध्येच तिसऱ्या क्रमांकावर १५३ धावा केल्या होत्या.
Cheteshwar Pujara
Sakal
या विक्रमाच्या यादीत पडिक्कलच्या वरती तिसऱ्या क्रमांकावर शिखर धवन असून त्याने २०१७ च्या गॉल कसोटीत सलामीला १९० धावांची खेळी केली होती.
Shikhar Dhawan
Sakal
दुसऱ्या क्रमांकावर विरेंद्र सेहवाग असून त्यानेही गॉलमध्येत २००८ मध्ये २०१ धावांची खेळी सलामीला खेळताना केली होती.
Virender Sehwag
Sakal
अव्वल क्रमांकावर मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे, ज्याने २०१० मध्ये कोलंबोत झालेल्या कसोटीत २०३ धावांची द्विशतकी खेळी केली होती.
Sachin Tendulkar
Sakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Naren Tamhane: India’s First Great Wicketkeeper
Sakal