तृप्तीनं मुंबईत घेतला आलिशान बंगला, किंमत माहितीये?

priyanka kulkarni

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री तृप्ती डिमरी ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असते.

तृप्ती डिमरी'अॅनिमल'

तृप्तीला 'अॅनिमल' या चित्रपटामुळे विशेष लोकप्रियता मिळाली.

बंगला

तृप्ती ही सध्या तिच्या नव्या बंगल्यामुळे चर्चेत आहे.

Triptii Dimri | sakal

मुंबईत घेतला बंगला

तृप्तीनं नुकताच पश्चिम वांद्रे परिसरातील कार्टर रोड येथील एक बंगला खरेदी केला आहे.

Triptii Dimri | sakal

किंमत

तृप्तीनं हा नवा बंगला 14 कोटींना खरेदी केला आहे.

Triptii Dimri | sakal

धडक-2

तृप्ती ही लवकरच धडक-2 मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Triptii Dimri | sakal

'भूल भुलैया 3'

तृप्तीच्या 'भूल भुलैया 3' या चित्रपटाची देखील प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

Triptii Dimri | sakal

तृप्ती ही बॅड न्यूज या चित्रपटातून देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Triptii Dimri | sakal

बॅड न्यूज

तृप्ती बॅड न्यूज या चित्रपटात विकी कौशलसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.

Triptii Dimri

आयुष्यात संघर्ष वाट्याला आलेली अभिनेत्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.