Apurva Kulkarni
तुपात पाणी मिसळणं हे वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानलं जातं. आयुर्वेद आणि धार्मिक दृष्टिकोनातून सुद्धा अशुभ मानतात.
WATER IN GHEE
esakal
तुपात पाणी मिसळल्यामुळे तुपाचं पावित्र्य आणि सात्विक ऊर्जा नष्ट होते, असं मानलं जातं.
MIXING WATER IN GHEE
esakal
तसंच वास्तुशास्त्रानुसार तूप हे अग्नीतत्त्वाचं प्रतीक असून पाणी हे जल तत्वाचे प्रतिक आहे, त्यामुळे वास्तूदोष निर्माण होतात.
GHEE AND WATER VASTU
esakal
तसंच तूप हे संपत्ती, समृद्धीचं प्रतीक असून तुपास पाणी टाकल्यास आर्थिक संकट येण्याची मान्यता आहे.
VASTU SHASTRA TIPS
esakal
तसंच सात्विक गोष्टींमध्ये पाणी टाकल्यास सकारात्मक ऊर्जा कमी होते. यामुळे नकारात्मकता वाढते.
GHEE IN VASTU SHASTRA
esakal
तुपात पाणी टाकल्यास तूप लवकर खराब होते. तसंच त्यामून दुर्गंधी सुटते.
GHEE RELIGIOUS SIGNIFICANCE
esakal
ही माहिती केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. सकाळ समूह अशा कोणत्याही दाव्यांना दुजोरा देत नाही.
GHEE SPIRITUAL ENERGY
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
CLOVE SALT REMEDY
esakal