ट्विंकल खन्नाने अर्धवट शिक्षण केलं पूर्ण...मुलासोबत घेतला होता प्रवेश

Sandip Kapde

अक्षय कुमारची पत्नी आणि अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिने लग्नानंतर फिल्मी जगताला अलविदा केला आहे.

Twinkle Khanna graduates at the age of 50

ट्विंकल खन्नाने अभिनय सोडून काही वर्षांपूर्वी लेखिका बनली होती.

Twinkle Khanna graduates at the age of 50

तिने आतापर्यंत चार पुस्तके लिहिली आहेत. 

Twinkle Khanna graduates at the age of 50

दरम्यान ट्विंकल खन्नाने काही वर्षांपूर्वी सोडलेले शिक्षण पूर्ण केले.

Twinkle Khanna graduates at the age of 50

ट्विंकल खन्नाने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत सांगितले होते की तिने तिचा मुलगा आरवसह विद्यापीठात प्रवेश घेतला होता. 

Twinkle Khanna graduates at the age of 50

आता अभिनेत्री ट्विंकल खन्नाने शिक्षण पूर्ण केले असून पदवीही मिळवली आहे. 

Twinkle Khanna graduates at the age of 50

अभिनेता अक्षय कुमारने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करून याबाबत माहिती दिली आहे.

Twinkle Khanna graduates at the age of 50

कोरोनानंतर ट्विंकल खन्नाने पुन्हा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आणि लंडन विद्यापीठात फिक्शन रायटिंग मास्टर प्रोग्राममध्ये प्रवेश घेतला.

Twinkle Khanna graduates at the age of 50

आता ट्विंकलचा अभ्यास पूर्ण झाला असून तिला पदवीही मिळाली आहे. 

Twinkle Khanna graduates at the age of 50

फोटो शेअर करताना अक्षय कुमारने लिहिले की, दोन वर्षांपूर्वी जेव्हा तू मला सांगितले होते की तुला पुन्हा अभ्यास करायचा आहे. मला विश्वास बसला नव्हता.

Twinkle Khanna graduates at the age of 50

प्रिया मराठेने शेवटी या मालिकेत केला अभिनय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

marathi actress priya marathe last serial tujhech me geet gaat ahe | SAKAL