Shubham Banubakode
जगभरात भारतीय मद्याची मागणी वाढली आहे. स्टॅटिस्टाच्या अहवालानुसार, 2024 मध्ये भारताने मद्य निर्यातीतून 375 दशलक्ष डॉलर्सची कमाई केली.
संयुक्त अरब अमिरात (UAE) हा मुस्लीम देश भारताकडून सर्वाधिक मद्य खरेदी करतो. भारताची व्हिस्की, रम आणि जिन यूएईमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे.
यूएईनंतर सिंगापूर आणि नेदरलँड्स या देशांकडून मोठ्या प्रमाणात भारताकडून मद्य खरेदी केली जाते.
तंजानिया, अंगोला, केनिया आणि रवांडा यांसारखे आफ्रिकन देश भारताकडून मोठ्या प्रमाणात मद्य आयात करतात. भारतीय मद्याने आफ्रीकेतील बाजारपेठेतही आपली छाप पाडली आहे.
भारतातून प्रामुख्याने व्हिस्की, रम आणि जिन या तीन प्रकारच्या मद्यांची निर्यात केली जाते. या मद्यांना जागतिक स्तरावर मोठी मागणी आहे.
भारतीय मद्याचा दर्जा आणि अनोखी चव यामुळे ती जागतिक बाजारपेठेत लोकप्रिय होत आहे. यामुळे भारताचा मद्य उद्योग सतत वाढतो आहे.
भारताने आशियाई किंवा युरोपियन देशांनाच नव्हे, तर आफ्रिकन देशांनाही आपल्या मद्य निर्यातीने प्रभावित केले आहे. त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होतो आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Why Liquor Bottle is 750 ml
esakal