Pawangad Fort : पावनगडावरील अनधिकृत मदरसा मध्यरात्री पोलिसांकडून जमीनदोस्त, पाहा PHOTO

सकाळ डिजिटल टीम

पावनगड किल्ला

कोल्हापूरच्या किल्ले पावनगडावरील अनधिकृत अतिक्रमण केलेला मदरसा (Madrasa) प्रशासनानं आज जमीनदोस्त केला.

Madrasa Pawangad Fort Kolhapur

मदरसा रात्रीत जमीनदोस्त

हिंदुत्ववादी संघटनेच्या (Hindu Organization) आक्रमक भूमिकेनंतर कोल्हापूर पोलीस (Kolhapur Police) आणि प्रशासन यांनी कमालीची गुप्तता पाळत हा अनधिकृत मदरसा रात्रीत जमीनदोस्त केला.

Madrasa Pawangad Fort Kolhapur

मध्यरात्री दोन वाजता कारवाई

मध्यरात्री दोन वाजता सुरू झालेली कारवाई आज (शनिवार) सकाळी नऊ वाजेपर्यंत सुरू होती.

Madrasa Pawangad Fort Kolhapur

पावनगडाकडील सर्व रस्ते बंद

दरम्यान, किल्ले पावनगडाकडे जाणारे सर्वच रस्ते पोलिसांनी बंद केले आहेत.

Madrasa Pawangad Fort Kolhapur

हिंदुत्ववादी संघटनांची तक्रार

सन 1979 पासून पावनगडावर अनधिकृत मदरसा असल्याची तक्रार हिंदुत्ववादी संघटनेने जिल्हा प्रशासनाला दिली होती.

Madrasa Pawangad Fort Kolhapur

बंद असलेला मदरसा पुन्हा सुरू

मध्यंतरीच्या कार्यकाळात हा मदरसा बंद करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा सुरू करण्यात आला.

Madrasa Pawangad Fort Kolhapur

हिंदुत्वादी संघटना आक्रमक

दरम्यान, हिंदुत्वादी संघटनेच्या आक्रमक भूमिकेनंतर प्रशासनानं याबाबतची खातर जमा करत आज (शनिवार) त्यावर कारवाई केली आहे.

Madrasa Pawangad Fort Kolhapur

Udayanraje Bhosale : अयोध्येत श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना; उदयनराजेंनी केलं 'हे' आवाहन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MP Udayanraje Bhosale Ayodhya ShriRam Akshata Kalash | esakal