भारतातील हे अनोखं गाव! एका घराचं किचन म्यानमारमध्ये, तर बेडरूम भारतात

Varsha Balhe

एका घरात दोन देश!

भारतात असं एक गाव आहे, जिथे घराच्या एका बाजूला भारत, तर दुसऱ्या बाजूला म्यानमार आहे.

Village where bedroom is in India kitchen in Myanmar

|

esakal

हे गाव कुठे आहे?

नागालँडमधील लोंगवा गाव भारत-म्यानमार सीमेवर वसलेलं आहे.

Village where bedroom is in India kitchen in Myanmar

|

esakal

राजाचं घर सर्वात खास!

गावप्रमुख (Angh) यांचं घर थेट आंतरराष्ट्रीय सीमेवर बांधलेलं आहे.

Village where bedroom is in India kitchen in Myanmar

|

esakal

भारतात झोप... म्यानमारमध्ये जेवण!

या घराची बेडरूम भारतात आहे, तर किचन म्यानमारमध्ये.

Village where bedroom is in India kitchen in Myanmar

|

esakal

रोज ओलांडतात सीमा

या गावातील लोक दररोज भारतातून म्यानमारमध्ये सहज ये-जा करतात.

Village where bedroom is in India kitchen in Myanmar

|

esakal

पासपोर्टची गरज नसते?

सीमेवरील विशेष व्यवस्थेमुळे स्थानिकांना पारंपरिक हालचालींसाठी पासपोर्ट-व्हिसाची गरज भासत नाही.

Village where bedroom is in India kitchen in Myanmar

|

esakal

कोण राहतात येथे?

या गावात कोन्यक नागा ही प्रसिद्ध आदिवासी जमात राहते.

Village where bedroom is in India kitchen in Myanmar

|

esakal

गावप्रमुखाचा प्रभाव

लोंगवा गावाचा प्रमुख दोन्ही बाजूच्या अनेक गावांवर पारंपरिक नेतृत्व करतो.

Village where bedroom is in India kitchen in Myanmar

|

esakal

भारताचं शेवटचं गाव पाहिलंत का? जिथे एका कुटुंबाचे अर्धे सदस्य भारतात तर अर्धे पाकिस्तानात राहतात!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Last Village

|

esakal

येथे क्लिक करा