

Ben Stokes Retirement Reason
esakal
Ben Stokes Retirement Reason: काल म्हणजेच २८ जून रोजी क्रिकेटविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात ट्रेंट ब्रिज येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यादरम्यान रविवारी त्याने हा मोठा निर्णय जाहीर केला.
यापूर्वीच स्टोक्सने टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मात्र, कसोटी क्रिकेटमध्ये तो नियमितपणे खेळत होता. त्यामुळे त्याच्या या निर्णयाने क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला.