स्पर्धा परिक्षेत यश मिळवण्यासाठी कशा काढाव्या नोट्स? 'या'गोष्टी टाळा!

Manoj Bhalerao

सध्याचं युग हे स्पर्धा परिक्षांचं युग आहे. देशभरातून असंख्य विद्यार्थी UPSC आणि MPSC परिक्षेची तयारी करत आहेत.

UPSC MPSC

या स्पर्धेत यश मिळवण्यासाठी स्वत:च्या नोट्स काढणं महत्वाचं असतं

UPSC MPSC

विद्यार्थी मित्रांनो, नोट्स काढताना शक्य तो थोडक्यात, पण प्रभावीपणे गोष्टी टिपून ठेवा. नोट्स काढणे म्हणजे मूळ मुद्दा पुन्हा जसाच्या तसा लिहिणे नव्हे, हे ध्यानात ठेवा.

UPSC MPSC

त्यामुळे चार-पाच ओळींवरूनही पूर्ण मुद्दा लक्षात येईल अशा प्रकारे तुमच्या नोट्स असायला हव्यात.

UPSC MPSC

स्वतःच्या नोट्स स्वतः तयार करा. प्रिंट आउट किंवा झेरॉक्स कॉपी काढून नोट्स तयार करू नका.

UPSC MPSC

स्वतः नोट्स काढल्याने वाचन आणि लेखन दोन्ही होते. त्यामुळे तो विषय पक्का होण्यास मदत होते.

UPSC MPSC

बहुपर्यायी परीक्षा पद्धतीमध्ये अचूक पर्याय निवडण्यासाठी नोट्स उपयुक्त ठरतात. त्यासाठी महत्त्वाच्या व्यक्तींची नावे, घटना, तारखा, कायद्यांची नावे, कलम इत्यादी गोष्टी अचूकपणे नोंदवून ठेवाव्यात.

UPSC MPSC

स्वतःच्या नोट्स सतत ‘अपडेट’ करू नका. आवश्‍यक ते बदल आवर्जून करा, परंतु सतत बदल करत राहिल्याने गोंधळ उडतो.

UPSC MPSC

आपला वडापाव सगळ्यात भारी! आता जगानेही केलं मान्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vada Pav
येथे क्लिक करा