उर्वशीला भगव्या रंगाचा हँगओव्हर, दिसली देसी लूकमध्ये

Anuradha Vipat

लेटेस्ट फोटो

उर्वशीचे लेटेस्ट फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये ती भगव्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.

Urvashi Rautela

सौंदर्यासाठी प्रसिद्ध

उर्वशी रौतेला तिच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. इतकंच नाही तर ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.

Urvashi Rautela

फोटो शेअर

उर्वशीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर हे फोटो शेअर केले आहेत.

Urvashi Rautela

भगव्या रंगाच्या सलवार सूटमध्ये

या फोटोंमध्ये उर्वशी रौतेला भगव्या रंगाच्या सलवार सूटमध्ये दिसत आहे

Urvashi Rautela

फोटोच्या कॅप्शनमध्ये

फोटोच्या कॅप्शनमध्ये उर्वशीने लिहिले आहे- मेरे घर राम आए हैं।

Urvashi Rautela

सर्वांचे लक्ष वेधून घेतले

अशाप्रकारे राम भक्तीत तल्लीन झालेल्या उर्वशीने तिच्या फोटोंद्वारे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Urvashi Rautela

सुष्मिता सेनच्या 'आर्य 3' चा ट्रेलर रिलीज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'Arya 3' trailer released