'व्हॅलेंटाईन डे' साठी अभिनेत्रींच्या 'या' रेड आऊटफीट्सपासून घ्या प्रेरणा

Monika Lonkar –Kumbhar

क्रिती सेनॉन

'व्हॅलेंटाईन डे' निमित्त तुम्ही कॅंडल लाईट डिनर पार्टीसाठी किंवा डेटवर जाण्यासाठी क्रितीच्या या रेड वनपीससारखा लूक ट्राय करू शकता.

Valentines day 2024

अनन्या पांडे

अभिनेत्री अनन्या पांडेचा हा शॉर्ट वनपीस व्हॅलेंटाईन पार्टीसाठी किंवा जोडीदारासोबत डेटवर जाण्यासाठी एकदम परफेक्ट आहे.

Valentines day 2024

किआरा अडवाणी

अभिनेत्री किआरा अडवाणीचा हा टू-पीस ड्रेस व्हॅलेंटाईन पार्टीसाठी परफेक्ट आहे. यावर मोकळे केस, मिनिमल मेकअप आणि मिनिमल ज्वेलरी तुम्ही नक्कीच कॅरी करू शकता.

Valentines day 2024

आलिया भट्ट

अभिनेत्री आलिया भट्टच्या लाल रंगाच्या फ्लोरल आऊटफीटपासून तुम्ही नक्कीच प्रेरणा घेऊ शकता. व्हॅलेंटाईन पार्टीसाठी हा फ्लोरल वनपीस बेस्ट ऑप्शन आहे.

Valentines day 2024

प्रियांका चोप्रा

अभिनेत्री प्रियांका चोप्रा-जोनासचा हा रेड हॉट लूक तुमच्या व्हॅलेंटाईन पार्टीसाठी उत्तम पर्याय आहे. सिंड्रेला कटचा हा वनपीस तुम्हाला मार्केटमध्ये सहज मिळेल. या वनपीसवर स्मोकी मेकअप करायला विसरू नका.

Valentines day 2024

सोनम कपूर

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरला तिच्या अभिनयासोबतच अनोख्या फॅशन स्टाईलसाठी ओळखले जाते. तिच्यासारखा रेड लॉंग वनपीस तुम्ही खास व्हॅलेंटाईन डे ला परिधान करू शकता.

Valentines day 2024

समंथा रूथप्रभू

'व्हॅलेंटाईन डे' ला तुम्ही रेड कलरच्या वनपीसला कंटाळला असाल तर समंथाचा हा रेड कट-आऊट टॉप विथ पिंक फ्लेअर्ड पॅंट लूक तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. यामुळे तुम्ही व्हॅलेंटाईन पार्टीला सगळ्यांपेक्षा वेगळे आणि हटके दिसाल.

Valentines day 2024

'झिम्मा' फेम अभिनेत्रीचे 'हे' स्टनिंग साडी लूक्स एकदा बघाच..!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Valentines day 2024