घरात 7 धावत्या घोड्यांचं चित्र लावलंय? मग ही दिशा नक्की जाणून घ्या!

Varsha Balhe

घरात 7 धावत्या घोड्यांचं चित्र

वास्तुशास्त्रात सात धावते घोडे हे गती, प्रगती, यश आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जातात. मात्र, हे चित्र घरात कोणत्या दिशेला लावले आहे, यालाही महत्त्व दिले जाते.

Vastu 7 Running Horses

|

esakal

पूर्व दिशेला चित्र लावल्यास काय होतं?

वास्तुशास्त्रानुसार पूर्व दिशा सूर्य आणि नवीन सुरुवातीशी संबंधित मानली जाते. या दिशेला सात धावत्या घोड्यांचे चित्र लावल्याने यश, मान-सन्मान आणि करिअरमध्ये प्रगती मिळण्यास मदत होते, अशी वास्तु मान्यता आहे.

Vastu 7 Running Horses

|

esakal

पैशांची आवक

उत्तर दिशा वास्तुशास्त्रात कुबेराची दिशा मानली जाते. त्यामुळे आर्थिक प्रगती आणि संपत्तीसाठी सात घोड्यांचे चित्र उत्तर दिशेच्या भिंतीवर लावणे शुभ मानले जाते.

Vastu 7 Running Horses

|

esakal

घोड्यांचं तोंड

चित्रातील घोडे घराच्या आतल्या दिशेने धावताना दिसणे शुभ मानले जाते. घोडे घराबाहेर जात असल्यास सकारात्मक ऊर्जा आणि प्रगती घराबाहेर जात असल्याचे प्रतीक मानले जाते.

Vastu 7 Running Horses

|

esakal

लिव्हिंग रूम

सात धावत्या घोड्यांचे चित्र लिव्हिंग रूम किंवा बैठक कक्षात लावता येते. चित्रात घोडे उत्साही, मजबूत आणि एकाच दिशेने धावताना दिसत असावेत. तुटलेला रस्ता किंवा आक्रमक दिसणारे घोडे असलेले चित्र टाळावे.

Vastu 7 Running Horses

|

esakal

चुकून ‘या’ ठिकाणी चित्र लावू नका!

वास्तु मान्यतेनुसार सात घोड्यांचे चित्र बेडरूम, बाथरूमजवळ किंवा देवघरात लावणे टाळावे. तसेच मुख्य दरवाजाच्या अगदी समोर चित्र लावण्यापेक्षा योग्य भिंतीची निवड करणे महत्त्वाचे मानले जाते.

Vastu 7 Running Horses

|

esakal

घोड्यांचं चित्र लावण्याआधी हे लक्षात ठेवा!

पूर्व दिशा यश आणि मान-सन्मान,उत्तर दिशा आर्थिक प्रगती लिव्हिंग रूम सकारात्मक ऊर्जा वास्तुशास्त्रानुसार घोडे घराच्या आत धावताना दिसणारे चित्र निवडल्यास ते अधिक शुभ मानले जाते.

Vastu 7 Running Horses

|

esakal

जिऱ्याचं पाणी की बडीशेपचं? पचनासाठी कोणतं अधिक फायदेशीर?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cumin Water vs Fennel Water

|

esakal

येथे क्लिक करा