घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी ‘हे’ सोपे उपाय; नकारात्मक ऊर्जा होईल दूर!

Varsha Balhe

वास्तुदोष

वास्तुदोषामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, अशी धार्मिक मान्यता आहे. यामुळे घरातील वातावरणावरही परिणाम होऊ शकतो. जाणून घ्या वास्तुदोष कमी करण्यासाठी सांगितलेले 7 सोपे उपाय.

VASTU TIPS

|

esakal

प्रकाशमान

घराची उत्तर-पश्चिम दिशा म्हणजेच वायव्य कोपरा नेहमी प्रकाशमान ठेवा. या दिशेला दररोज दिवा लावल्याने घरातील नकारात्मकता कमी होते, अशी मान्यता आहे.

VASTU TIPS

|

esakal

शंख

सकाळ-संध्याकाळ पूजा करताना नियमितपणे शंख वाजवण्याची परंपरा आहे. धार्मिक मान्यतेनुसार, शंखनादामुळे घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होते.

VASTU TIPS

|

esakal

दिवा

घराच्या मुख्य दरवाजावर दररोज दिवा लावल्याने सकारात्मक वातावरण निर्माण होते. धार्मिक मान्यतेनुसार, यामुळे वास्तुदोषाचा नकारात्मक प्रभाव कमी होतो.

VASTU TIPS

|

esakal

स्वस्तिक

धार्मिक मान्यतेनुसार, घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिकाचे चिन्ह काढल्याने नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करण्यापासून रोखण्यास मदत होते, असे मानले जाते.

VASTU TIPS

|

esakal

तुळशीचे रोप

हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार, घरात तुळशीचे रोप लावल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि वास्तुदोषाचा प्रभाव कमी होतो.

VASTU TIPS

|

esakal

भांडे

घरात मीठ किंवा फिटकरीच्या पाण्याने पुसा घेतल्याने नकारात्मकता दूर होते, अशी मान्यता आहे. तसेच दक्षिण-पूर्व दिशेला मातीच्या भांड्यात पाणी ठेवण्याचाही उपाय सांगितला जातो.

VASTU TIPS

|

esakal

पावसाळ्यात ड्रॅगन फ्रूट खाण्याआधी 'हे' वाचा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

dragon fruit in monsoon

|

Sakal

येथे क्लिक करा