Varsha Balhe
घरात फोटो लावताना फक्त सुंदर दिसतोय का हे पाहू नका. वास्तुशास्त्रानुसार काही फोटो योग्य दिशेला लावणे महत्त्वाचे मानले जाते.
VASTU TIPS PHOTO PLACEMENT DIRECTION
esakal
आज आपण ७ घोडे, धबधबा आणि फॅमिली फोटो घराच्या कोणत्या दिशेला लावावा, हे जाणून घेणार आहोत.
VASTU TIPS PHOTO PLACEMENT DIRECTION
esakal
७ धावणाऱ्या घोड्यांचा फोटो दक्षिण, पूर्व किंवा उत्तर दिशेच्या भिंतीवर लावावा, असे वास्तुशास्त्रात मानले जाते.
VASTU TIPS PHOTO PLACEMENT DIRECTION
esakal
घोडे घराच्या आत येताना दिसतील असा फोटो निवडावा. हा फोटो बेडरूममध्ये लावणे टाळावे.
VASTU TIPS PHOTO PLACEMENT DIRECTION
esakal
धबधब्याचा फोटो उत्तर, पूर्व किंवा ईशान्य दिशेला लावणे शुभ मानले जाते. फोटोमध्ये पाण्याचा प्रवाह घराच्या आत येताना दिसावा.
VASTU TIPS PHOTO PLACEMENT DIRECTION
esakal
धबधब्याचा फोटो बेडरूममध्ये किंवा टॉयलेटजवळ लावू नये, असे वास्तुशास्त्रात सांगितले जाते.
VASTU TIPS PHOTO PLACEMENT DIRECTION
esakal
कुटुंबाचा आनंदी फोटो नैऋत्य दिशेला लावणे चांगले मानले जाते. यामुळे कुटुंबातील प्रेम आणि नातेसंबंध मजबूत होण्यास मदत होते, अशी वास्तुशास्त्राची मान्यता आहे.
VASTU TIPS PHOTO PLACEMENT DIRECTION
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
puranpoli who avoid
Sakal