मालिकेत लग्न पण सुबोध- तेजश्रीमध्ये किती वर्षाचं अंतर आहे? आकडा वाचून भुवया उंचावतील

Payal Naik

तेजश्री प्रधान

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान हीच्या नव्या मालिकेची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

subodh bhave tejashree poradhan | esakal

वीण दोघांतली ही तुटेना

ती झी मराठीच्या 'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेत सुबोध भावेसोबत दिसणार आहे.

subodh bhave tejashree poradhan | esakal

हॅशटॅग तदैव लग्नम

'हॅशटॅग तदैव लग्नम'या सिनेमातून तेजश्री प्रधान आणि सुबोध भावेची जोडी झळकली होती.

subodh bhave tejashree poradhan | esakal

झी मराठी

तेव्हा या जोडीला प्रचंड प्रेम मिळालं. आता ते दोघे झी मराठीच्या मालिकेत एकत्र झळकणार आहेत.

subodh bhave tejashree poradhan | esakal

तेजश्री आणि सुबोध

मात्र तुम्हाला तेजश्री आणि सुबोध यांच्या वयात किती अंतर आहे ठाऊक आहे का?

subodh bhave tejashree poradhan | esakal

४९ वर्ष

सुबोध भावे आता ४९ वर्षाचा आहे. त्याला दोन मुलं आहेत.

subodh bhave tejashree poradhan | esakal

३७ वर्ष

तर तेजश्री ३७ वर्षाची आहे. तिचा घटस्फोट झाला आहे.

subodh bhave tejashree poradhan | esakal

12 वर्ष

या दोघांच्या वयात तब्बल 12 वर्षाचं अंतर आहे.

subodh bhave tejashree poradhan | esakal

वयात अंतर

या दोघांच्या वयात अंतर असलं तरी प्रेक्षकांना त्यांची जोडी चांगलीच आवडली आहे.

subodh bhave tejashree poradhan | esakal

११ ऑगस्ट

त्यांची मालिका 'वीण दोघातली ही तुटेना' ११ ऑगस्टपासून संध्याकाळी ७. ३० वाजता प्रक्षेपित होणार आहे.

subodh bhave tejashree poradhan | esakal

महिन्याला किती पैसे खर्च करते प्राजक्ता माळी? 'या' गोष्टीवर होतो सगळ्यात जास्त खर्च

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PRAJAKTA MALI FARMHOUSE | esakal
येथे क्लिक करा