विराटचं द गॅबावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यांचं 'शतक'!

Pranali Kodre

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात कसोटी मालिकेतील तिसरा सामना ब्रिस्बेनमधील द गॅबा स्टेडियमवर शनिवारपासून (१४ डिसेंबर) सुरू झाला आहे.

Virat kohli | Sakal

विराटसाठी खास सामना

हा सामना भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीसाठी वैयक्तिकदृष्ट्या खास ठरला आहे.

Virat kohli | Sakal

सामन्यांचं शतक

विराट कोहलीसाठी हा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील १०० वा सामना आहे.

Virat kohli | Sakal

ऑस्ट्रेलियाविरुद्धचे सामने

विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत २८ सामने, वनडेमध्ये ४९ सामने आणि टी२० मध्ये २३ सामने खेळले आहेत.

Virat kohli | Sakal

दुसराच खेळाडू

विराट ऑस्ट्रेलियाविरुद्ध १०० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा जगातील दुसराच खेळाडू आहे.

Virat kohli | Sakal

सचिन तेंडुलकर

विराटपूर्वी सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १०० पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

Sachin Tendulkar | X

सचिनचे सामने

सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ११० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

Sachin Tendulkar | X

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक सामने

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये सचिन आणि विराट पाठोपाठ देसमंड हाईन्स (९७), एमएस धोनी (९१) आणि विव रिचर्ड्स (८८) आहे.

MS Dhoni | X/ICC

विनोद कांबळीचे किती शिक्षण झालंय?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinod Kambli | Sakal
येथे क्लिक करा