Vinod Dengale
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने ख्रिसमसनिमित्त लहान मुलांसाठी खास सरप्राइज दिल.
Virat kohali
sakal
क्रिकेटच्या मैदानावर धावा करणारा विराट, या वेळी लहान मुलांची मनं जिंकताना व्हिडिओमध्ये दिसतोय.
virat as santa
Sakal
स्टार स्पोर्ट्सने शेअर केलेला हा व्हिडिओ जुना असला तर भावूक आहे. सध्या सोशल मीडियावर ख्रिसमसनिमित्ताने मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय
virat old video
sakal
ख्रिसमसनिमित्त विराटने २०१९ मध्ये सांताक्लॉजच्या वेशात कोलकाता येथील आश्रमाला भेट दिली होती. त्यावेळचा हा व्हिडिओ आहे.
virat 2019 video
Sakal
व्हिडिओत विराट सांताक्लॉजचा मास्क घालून निरागसपणे मुलांच्या इच्छा ऐकताना दिसतो.
virat with children
Sakal
सांता मुलांना भेटवस्तू देऊन मुलांना खुश करतो… पण जेव्हा मास्क उतरवतो आणि मुलांना समोर विराट कोहली दिसतो तेव्हा मुलं आनंदान त्याला मिठी मारतात.
kohali behind mask
Sakal
लहान मुलांसोबत कोहलीला पाहून त्याच्या चाहत्यांच्याही डोळ्यात पाणी आल्याच्या प्रतिक्रिया सोशल मिडियावर दिसल्या.
virat kohali
Sakal
ख्रिसमसच्या आधीच कोहलीने विजय हजारे ट्रॉफीत 83 चेंडूत शानदार शतक पूर्ण करत लिस्ट-A क्रिकेटमध्ये 16,000 धावा पूर्ण केल्या आणि सचिन तेंडुलकरांचा विक्रम मोडला.
virat in vijay hajare trophy
Sakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
indian currency
Sakal