बायकोच्या वाढदिवसानिमित्त किंग कोहलीची खास पोस्ट

priyanka kulkarni

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्माचा आज वाढदिवस आहे.

Virat Kohli | sakal

अनुष्काच्या वाढदिवसानिमित्त तिच्या चाहत्यांनी तसेच अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

Virat Kohli | sakal

अनुष्काच्या वाढदिवसानिमित्त तिचा पती विराट कोहलीनं देखील एक खास पोस्ट शेअर केली आहे.

Virat Kohli | sakal

विराटनं त्याचे आणि अनुष्काचे खास फोटो शेअर केले आहेत.

Virat Kohli | sakal

फोटोला विराटनं कॅप्शन दिलं, "जर तू माझ्या आयुष्यात नसतीस तर मी पूर्णपणे हरवलो असतो. वाढदिवसाच्या शुभेच्छा डियर. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे."

Virat Kohli | sakal

विराटनं अनुष्काच्या बर्थ-डे निमित्त शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Virat Kohli | sakal

विराट आणि अनुष्का हे पावर कपल म्हणून ओळखले जातात.

Virat Kohli | sakal

2017 मध्ये अनुष्का आणि विराटनं लग्नगाठ बांधली.

Virat Kohli | sakal

विरुष्का हे वामिका आणि अकाय यांचे पालक आहेत.

Virat Kohli | sakal

जाणून घ्या अनुपमा फेम रुपाली गांगुलींबद्दल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

rupali ganguly | sakal