वीरेंद्र सेहवाग-आरती यांच्यात होणार Grey Divorce? मलायकाचं नाव का येतंय चर्चेत?

Swadesh Ghanekar

वीरूचे लग्न

वीरेंद्र सेहवागने २००४ मध्ये आरतीसोबत लग्न केले आणि त्यांची दोन मुलं आर्यवीर व वेदांतही क्रिकेटपटू आहेत.

Virender Sehwag aarti Ahlawat divorce Marathi News | esakal

ग्रे घटस्फोट

वीरेंद्र सेहवाग आणि आरती यांच्यात ग्रे-घटस्फोट होऊ शकतो अशा चर्चांना वेग आला आहे. सुपरस्टार कमल हसन आणि पत्नी सारिका ठाकूर यांच्यात असा घटस्फोट झाला होता.

Virender Sehwag aarti Ahlawat divorce Marathi News | esakal

मलायका खान

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनीही ग्रे-घटस्फोट घेतला होता. त्यामुळेच वीरू-आरतीच्या घटस्फोटाच्या चर्चेत अभिनेत्रीचं नाव चर्चेत येत आहे.

Virender Sehwag aarti Ahlawat divorce Marathi News | esakal

ग्रे-घटस्फोट म्हणजे काय?

एखाद्या संसाराला १५-२० वर्षांपासून अधिक काळ झाला असेल आणि त्यानंतर या जोडप्याला जर घटस्फोट घ्यायचा असेल तर त्याला ग्रे डिव्होर्स असे म्हणतात.

Virender Sehwag aarti Ahlawat divorce Marathi News | esakal

वय वाढलं की...

वाढत्या वयात ग्रे-घटस्फोट प्रक्रिया घेतली जाते.महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्यामुळे ग्रे घटस्फोटाचा ट्रेंड वाढला आहे, असे म्हटले जाते.

Virender Sehwag aarti Ahlawat divorce Marathi News | esakal

कायदेशीर समस्या

ग्रे-घटस्फोट बहुतेक वेळा ३० ते ४० वर्षांच्या वयात होतो, जो घटस्फोटापेक्षा वेगळा.

Virender Sehwag aarti Ahlawat divorce Marathi News | esakal

दोघेही कमावते...

आजच्या काळात पती-पत्नी दोघेही कमावत आहेत. अशा स्थितीत दोघांनी मिळून सुमारे दोन-तीन दशकांत बरीच संपत्ती जमा केली आहे.

Virender Sehwag aarti Ahlawat divorce Marathi News | esakal

पोटगी अन्...

ग्रे-घटस्फोट प्रकरणांमध्ये न्यायालय पोटगी ठरवताना विवाहाचा कालावधी, जोडीदाराचे वय आणि आरोग्य व त्यांची आर्थिक स्थिती यासारख्या घटकांचा विचार करते.

Virender Sehwag aarti Ahlawat divorce Marathi News | esakal

ICC पुरस्कारांवर भारतीयांचा ठसा! पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jasprit Bumrah | Sakal
येथे क्लिक करा