'या' व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे वाढतो पॅरालिसिस अटॅकचा धोका, अजिबात करू नका दुर्लक्ष..

Saisimran Ghashi

पक्षाघातचा धोका

पक्षाघात म्हणजेच पॅरालिसिस हा अत्यंत घातक आहे

which deficiency causes paralysis attack | esakal

दुसऱ्यावर निर्भर

या झटक्याने तुमचे शरीर पूर्णपणे दुसऱ्यावर निर्भर बनून जाते

vitamin b12 paralysis risk

व्हिटॅमिनची कमतरता

पण तुम्हाला माहिती आहे एका व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे पॅरालिसिसचा झटका येऊ शकतो

vitamin deficiency symptoms | esakal

कमकुवत नसा

तरुणपणी या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे स्मरणशक्ती जाते, नसा कमकुवत होतात

weak nerves vitamin b12 deficiency | esakal

व्हिटॅमिन बी 12

शरीरात व्हिटॅमिन बी 12 कमतरता झाल्यास पॅरालिसिसचा धोका वाढतो

vitamin b12 deficiency symptoms | esakal

तोंडात फोड

जेव्हा शरीरात पुरेसे व्हिटॅमिन बी 12 नसते तेव्हा तोंडात फोड येतात आणि त्वचा पिवळी दिसते.

vitamin b12 deficiency causes mouth ulcer | esakal

कमतरता कशी भरून काढावी?

तुम्ही व्हिटॅमिन बी 12 सप्लिमेंट्सची मदत घेऊ शकता आणि तुमच्या आहारात व्हिटॅमिन बी 12 समृद्ध असलेले पदार्थ समाविष्ट करू शकता.

vitamin b12 food | esakal

नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Disclaimer | esakal

अंथरुणावर पडताच लागेल शांत झोप, खोबरेल तेलात मिसळून केसांना लावा 'हा' एकच पदार्थ..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

nutmeg oil hair massage for good sleep | esakal
येथे क्लिक करा