व्लादिमीर पुतिन पुन्हा पडले प्रेमात? प्रेयसी 30 वर्षांनी लहान

Chinmay Jagtap

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुन्हा एकदा प्रेमात पडल्याचे म्हटले जात आहे.

Vladimir Putin | sakal

लंडनमध्ये शिकलेल्या महिलेच्या प्रेमात पुतिन पडले आहेत.

Vladimir Putin

एकाटेरिना कात्या मिझुलिना असे या महिलेचे नाव आहे.

Vladimir Putin

पुतिन यांचे वय ७१ वर्ष आहे. तर मिझुलिना फक्त ३९ वर्षांची आहे.

Vladimir Putin

एकाटेरिना पुतिन यांच्या पेक्षा 30 वर्षांनी लहान आहे.

Vladimir Putin

एकाटेरिना आणि पुतिन यांचे विचार पटतात.

Vladimir Putin

एकाटेरिना ही युक्रेनियन विरोधी सिनेटर एलेना मिझुलिना यांची मुलगी आहे.

Vladimir Putin

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.