'ए दिल है मुश्किल 2'ची प्रतीक्षा... ऐश्वर्या-रणबीर कपूर पुन्हा एकत्र दिसणार का?

Anuradha Vipat

थ्रोबॅक फोटो शेअर

धर्मा प्रॉडक्शनने नुकतेच 'ए दिल है मुश्किल'चे काही थ्रोबॅक फोटो शेअर केले आहेत.

Aishwarya-Ranbir Kapoor

चाहत्यांमध्ये उत्सुकता

आता ऐश्वर्यासोबतचा रणबीरचा फोटो समोर आल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

Aishwarya-Ranbir Kapoor

कमेंट करताना...

कमेंट करताना यूजर्सनी लिहिले,करण जोहर 'ए दिल है मुश्किल 2' बद्दल विचार करत आहे का?

Aishwarya-Ranbir Kapoor

कोणतीही माहिती नाही

सध्या तरी करण जोहरने अशी कोणतीही माहिती दिलेली नाही.

Aishwarya-Ranbir Kapoor

चित्रपटांच्या शूटिंगला सुरुवात

रणबीर कपूरही लवकरच त्याच्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.

Aishwarya-Ranbir Kapoor

चित्रपट जगतापासून दूर

'ऐ दिल है मुश्किल'मध्ये मुख्य भूमिकेत दिसलेली अनुष्का शर्मा बऱ्याच दिवसांपासून चित्रपट जगतापासून दूर आहे

Aishwarya-Ranbir Kapoor

रणबीर-आलियासोबत संजय लीला भन्साळी करणार का धमाका?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranbir-Alia