ज्ञानेश्वर माऊलींचे 5 विचार, जे जगणं करतील सोपं

पुजा बोनकिले

संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी

आज आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.

Life lessons from Sant Dnyaneshwar

प्रस्थान सोहळा

रात्री आठनंतर प्रस्थान सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम सुरू होणार आहे.

Life lessons from Sant Dnyaneshwar

आळंदी नगर

आळंदीनगरीत ज्ञानोबा तुकारामांचा अखंड जयघोष सुरु आहे.

Life lessons from Sant Dnyaneshwar

विचार

आज ज्ञानेश्वर महाराजांचे विचार जाणून घेऊया. ज्यामुळे तुमच्या आयुष्यात बदल घडून येतील.

Life lessons from Sant Dnyaneshwar

माझा जन्म

माझा जन्म कोठे व्हावा, कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई-वडील कसे असावेत, हे माझ्या हाती नव्हते. त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करुन माझे जीवन नक्कीच सुखी करु शकतो.

Life lessons from Sant Dnyaneshwar

ज्ञानी लोक

ज्ञानी लोकांच्या सानिध्यात बसूनही मुर्ख लोकं त्यांच्या चुका शोधण्यात वेळ घालवतात.

Life lessons from Sant Dnyaneshwar

वर्ण

मी स्त्री असो वा पुरुष, रंग काळा असो वा पांढरा, माझ्या शरीराची ठेवण चांगली आहे. याची कृतज्ञता व्यक्त करुन जे आहे त्याची काळजी घेणे आणि त्याची देखभाल करणे आवश्यक आहे.

Life lessons from Sant Dnyaneshwar

अहंकारापासून दूर

आज जर यश, सुख, समृद्धी तुमच्या पायाखाली लोळण घेत असेल. तर भविष्यात हे कधीही नष्ट होऊ शकते. यामुळे कायम अहंकारापासून दूर राहा.

Life lessons from Sant Dnyaneshwar

संधीचं सोनं करा

जगाला अधिक सुंदर बनवण्यासाठी तुम्हाला तुमचे योगदान देण्याची संधी मिळाली तर नक्कीच त्या संधीचं सोनं करा.

Life lessons from Sant Dnyaneshwar

अभ्यास

अशी कोणतीच वस्तू नाही जी अभ्यासाने प्राप्त करता येत नाही. 

Life lessons from Sant Dnyaneshwar

वारीतील महत्वाच्या अन् बघण्यासारख्या परंपरा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

low blood pressure | Sakal
आणखी वाचा