छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात साबण होते का?

Sandip Kapde

साबणाचा इतिहास

साबणाचा इतिहास किमान २३०० वर्षांपूर्वीचा आहे.

Was there soap during the time of Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

वापर

बॅबिलोनियन लोकांनी इ. स. पू. २८०० च्या आसपास साबणाचा वापर सुरू केला.

Was there soap during the time of Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

नैसर्गिक सोडा

ईजिप्शियन लोक नैसर्गिक सोडा आणि वनस्पतींमधून साबण तयार करत होते.

Was there soap during the time of Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

फिनिशियन

फिनिशियन लोकांनी इ. स. पू. ६०० मध्ये साबणाचा शोध लावल्याचे मानले जाते.

Was there soap during the time of Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

रोम

रोमजवळच्या टेकड्यांच्या सॅपो नावाच्या मृत्तिकेपासून साबण तयार केला जात होता.

Was there soap during the time of Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

गॉल

गॉल (फ्रान्स) लोकांनी इ. स. १०० मध्ये साबणाचा वापर केला.

Was there soap during the time of Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

साबण कारखाना

पाँपेई येथील उत्खननामध्ये २०२५ वर्षांपूर्वीचा साबण कारखाना आढळला.

Was there soap during the time of Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

रोम साम्राज्य

रोम साम्राज्यात साबणाची माहिती विस्तृतपणे पसरली होती.

Was there soap during the time of Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

सैपो

ब्रिटनच्या केल्ट लोकांनी साबण तयार केला आणि त्याला 'सैपो' म्हणत.

Was there soap during the time of Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

ग्रीक वैद्य गेलेन

ग्रीक वैद्य गेलेन यांनी साबणाचा औषधी उपयोग आणि शरीर स्वच्छता सांगितली.

Was there soap during the time of Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

जर्मनी

जर्मनीमध्ये साबण तयार होण्याचे प्रमाण कमी होते.Was there soap during the time of Chhatrapati Shivaji Maharaj

Was there soap during the time of Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

जर्मन

१६७२ मध्ये जर्मन गृहस्थ ए. लिओ यांनी इटलीहून साबण पाठविला.

Was there soap during the time of Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

व्यापारी केंद्रे

सातव्या शतकात मार्सेली, जिनोआ, व्हेनिस आणि सॅव्होना ही साबणनिर्मितीची व्यापारी केंद्रे होती.

Was there soap during the time of Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

इंग्लंड

इंग्लंडमध्ये १२व्या शतकात साबण तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली.

Was there soap during the time of Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

साबणनिर्मिती

१६०८ मध्ये अमेरिकेत साबणनिर्मिती सुरु झाली, जर्मन आणि पोलिश लोक त्यासाठी आले.

Was there soap during the time of Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

घरगुती कला

तर अठराव्या शतकात साबणनिर्मिती घरगुती कला होती.

Was there soap during the time of Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

धुण्याचा सोडा

१७९१ मध्ये नीकॉला लब्लां यांनी मिठापासून धुण्याचा सोडा बनवण्याची पद्धत शोधली.

Was there soap during the time of Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

साबण उद्योग

एकोणिसाव्या शतकात साबण उद्योग वैज्ञानिक पायावर उभा राहिला.

Was there soap during the time of Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

साबणाचा वापर

युस्टुस फोन लीबिक यांच्या मते, साबणाचा वापर त्या देशाच्या संपन्नतेचे प्रतीक होते.

Was there soap during the time of Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

साबण

आपल्या देशात साबण अरबस्थान वा इराणमधूनच आल्याची माहिती आढळते

Was there soap during the time of Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

संत तुकाराम महाराज

संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात जीवनाचे प्रतीक म्हणून 'पाणी' आणि 'साबण' यांचा उल्लेख केला.

Was there soap during the time of Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

अभंग

अभंग: "नाही निर्मळ जीवन, काय करील साबण, तुका म्हणे जीवने विण, पिक नव्हे नव्हे जाण."

Was there soap during the time of Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

अर्थ

या अभंगात जीवन म्हणजे पाणी असा अर्थ आहे. पाणी स्वच्छ नसेल तर साबण काय करणार वा पाणी नसेल तर पिक नाही, असं तुकाराम महाराज सांगतात.

Was there soap during the time of Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

छत्रपती शिवाजी महाराज

याचाच अर्थ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात साबण होते.

Was there soap during the time of Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

संदर्भ

(संदर्भ - संत तुकाराम महाराज आणि मराठी विश्वकोष)

Was there soap during the time of Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

छत्रपती शिवाजी महाराजांचा आहार काय होता? | Chhatrapati Shivaji Maharaj diet

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

What was the diet of Chhatrapati Shivaji Maharaj | esakal
येथे क्लिक करा