वीकेंडला ट्रेकिंगचा प्लॅन? मुंबईजवळचे हे 5 किल्ले पावसाळ्यात नक्की फिरा!

Varsha Balhe

वीकेंडला ट्रेकिंगचा प्लॅन?

मुंबईपासून काही तासांत पोहोचता येणारे हे 5 किल्ले पावसाळ्यात नक्की फिरा!

Best Monsoon Trekking Forts Near Mumbai

|

esakal

लोहगड किल्ला

लोहगड किल्ल्यावरील दगडी पायऱ्या, प्रसिद्ध 'विंचूकाटा' बुरूज आणि आजूबाजूच्या हिरव्यागार दऱ्यांचे मनमोहक दृश्य प्रत्येक ट्रेकरला भुरळ घालते.

Best Monsoon Trekking Forts Near Mumbai

|

esakal

कोरीगड किल्ला

कोरीगड किल्ला हा नवशिक्यांसाठी उत्तम पर्याय आहे. माथ्यावर असलेला तलाव, हिरवीगार निसर्गरम्य दृश्ये आणि फोटो काढण्यासाठी सुंदर ठिकाणे पर्यटकांना आकर्षित करतात.

Best Monsoon Trekking Forts Near Mumbai

|

esakal

पेब किल्ला (विकटगड)

पेब किल्ल्यावर दाट जंगल, अरुंद वाटा आणि शांत वातावरणाचा सुंदर अनुभव मिळतो. गर्दीपासून दूर निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल, तर हा ट्रेक नक्की करा.

Best Monsoon Trekking Forts Near Mumbai

|

esakal

राजमाची किल्ला

राजमाची किल्ला दाट जंगल, वाहणारे ओढे आणि धुक्याने वेढलेल्या दऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात हा ट्रेक निसर्गप्रेमींसाठी अविस्मरणीय अनुभव ठरतो.

Best Monsoon Trekking Forts Near Mumbai

|

esakal

कळसूबाई शिखर

कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. पावसाळ्यात येथे ढगांमधून ट्रेकिंग करण्याचा आणि अप्रतिम निसर्ग पाहण्याचा वेगळाच आनंद मिळतो.

Best Monsoon Trekking Forts Near Mumbai

|

esakal

ट्रेकला जाण्यापूर्वी ही काळजी घ्या!

चांगल्या ग्रिपचे शूज, रेनकोट, पाणी आणि आवश्यक साहित्य सोबत ठेवा. मुसळधार पावसात घाई करू नका, तसेच कचरा टाकू नका आणि निसर्ग स्वच्छ ठेवण्याची जबाबदारीही पाळा.

Best Monsoon Trekking Forts Near Mumbai

|

esakal

मान्सूनमध्ये 'या' ५ सुंदर रेल्वेमार्गांवरुन एकदा नक्की करा प्रवास, येईल अविस्मरणीय अनुभव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Train Routes India

|

Sakal

येथे क्लिक करा