सर्वांना घाबरवणाऱ्या सापांना कशाची भीती वाटते?

Sudesh

साप

सापाचं नाव जरी काढलं तरी आपल्यापैकी कित्येकांना घाम फुटतो.

Snake afraid of what | eSakal

भीती

खरंतर आपल्याला सापांची जेवढी भीती वाटते त्याहून कित्येक पटींनी जास्त भीती सापांनाच आपली वाटत असते.

Snake afraid of what | eSakal

धोका

सापांना सर्वात मोठा धोका हा दुसऱ्या सापांचा असतो. साप क्षेत्रीय प्राणी असल्यामुळे, आपल्या एरियामध्ये दुसरे साप आलेले त्यांना सहन होत नाहीत.

Snake afraid of what | eSakal

शिकारी

कित्येक प्राणी हे सापांची शिकार करू शकतात. अशा प्राण्यांची देखील सापांना भीती असते.

Snake afraid of what | eSakal

प्राणी

या प्राण्यांमध्ये श्वान, मांजर, घार, गरूड, कोल्हे आणि मुंगूस यांचा समावेश होतो.

Snake afraid of what | eSakal

प्रकाश

अचानक आलेला तीव्र प्रकाशही सापांना सहन होत नाही. याला कारण म्हणजे सापांचे डोळे हे रात्री नीट पाहता यावं यासाठी बनलेले असतात.

Snake afraid of what | eSakal

तीव्र वास

कोणत्याही प्रकारच्या तीव्र वासापासून साप दूर पळतात. यामध्ये लसूण, लिंबू, दालचिनी आणि मिंट अशा वासाचा समावेश आहे.

Snake afraid of what | eSakal

आग

सापांची कातडी अतिशय नाजूक असते. त्यामुळे उष्ण तापमान आणि आगीची त्यांना भरपूर भीती वाटते.

Snake afraid of what | eSakal

दक्षिण कोरियात आता कुत्र्याचं मांस विकण्यावर बंदी! नवा कायदा पारित

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

South Korea Dog Meat | eSakal