रात्री 9 च्या नंतर जेवण करणं धोक्याचं! नव्या रिसर्चमध्ये दावा

कार्तिक पुजारी

जेवण

तुम्हीही रात्रीचं जेवण नऊनंतर करत असाल तर सावधान!

eating late at night

दावा

एका नव्या संशोधनातून धक्कादायक दावा करण्यात आला आहे

eating late at night

नऊ

यात सांगण्यात आलंय की रात्री नऊनंतर जेवण करु नये

eating late at night

कारण

कारण यामुळे हृदय विकाराच्या झटक्याची शक्यता २८ टक्क्यांनी वाढते

eating late at night

प्रकाशित

हा दावा नेचर कम्युनिकेशंस जर्नलमध्ये प्रकाशित एका अभ्यासात करण्यात आलाय.

eating late at night

एक लाख

विशेष म्हणजे या संशोधनासाठी एक लाख लोकांना सहभागी करुन घेण्यात आलं होतं.

eating late at night

समावेश

यात अशा लोकांचा समावेश होता जे ९ च्या आधी आणि ९ च्या नंतर जेवण करतात

eating late at night

धोका

यात रात्री ९ नंतर जेवण करणाऱ्या २ हजार लोकांमध्ये हृदय विकाराच्या धोका जास्त असल्याचं दिसून आलं आहे

eating late at night

अन्न

रात्री अन्न पचवण्यासाठी ब्लड शुगर आणि ब्लड प्रेशर दोन्ही वाढतं

eating late at night

सर्वाधिक बौद्ध धर्मीय कोणत्या देशात राहतात?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.