हजारो वर्षांपूर्वी महाराष्ट्रात लोक काय खायचे?

Sandip Kapde

खाद्यसंस्कृती

हजारो वर्षांपूर्वी महाराष्ट्रात प्राचीन मराठी वाङ्मयात खाद्यसंस्कृतीचे उल्लेख आढळतात.

What did people eat in Maharashtra thousands of years ago | esakal

विलक्षण

रुक्मिणीस्वयंवराच्या प्रसंगी केलेल्या खाद्यपदार्थांचे वर्णन विलक्षण आहे.

What did people eat in Maharashtra thousands of years ago | esakal

मसाले

त्यामध्ये येळा, कंकोळ, पूगी फल, खदिर, जायपत्री, लवंगा अशा मसाल्यांचे उल्लेख आहेत.

What did people eat in Maharashtra thousands of years ago | esakal

सुका मेवा

बदाम, आक्रोड, खिसमिस, नारळ, खजूर यांसारख्या सुक्या मेव्यालाही महत्त्व होते.

What did people eat in Maharashtra thousands of years ago | esakal

अन्न

जीरे, शुठी, मिरी, हळद, दालचिनी यांसारखे मसाले अन्नामध्ये वापरले जात असत.

What did people eat in Maharashtra thousands of years ago | esakal

भोजन

ताजी फळे जसे की दाळिंब, केळी, पपनस, कलिंगड, ऊस यांचा समावेश भोजनात असे.

What did people eat in Maharashtra thousands of years ago | esakal

तिखटाचे वडे

तळणाऱ्या पदार्थांसाठी विशेषतः कढीत तिखटाचे वडे तयार केले जात.

What did people eat in Maharashtra thousands of years ago | esakal

चव

शाकभाज्या चूलखंडावर शिजवल्या जात आणि त्याला खास चव दिली जात असे.

What did people eat in Maharashtra thousands of years ago | esakal

उसळ

हिरव्या सोलाण्याची उसळ आणि कारल्याच्या भाजीसाठी खास चविष्ट तयारी होत असे.

What did people eat in Maharashtra thousands of years ago | esakal

वर्णन

स्त्रियांच्या स्वयंपाकघरातील गडबडीत मुलांच्या खोड्याही चपखल वर्णन केल्या आहेत.

What did people eat in Maharashtra thousands of years ago | esakal

खाद्यसंस्कृती

त्या काळातील खाद्यसंस्कृतीत प्राचीन आणि ताज्या पदार्थांचा सुरेख संगम दिसतो.

What did people eat in Maharashtra thousands of years ago | esakal

महाराष्ट्र

या सर्व गोष्टींवरून महाराष्ट्राच्या प्राचीन अन्नसंस्कृतीची संपन्नता स्पष्ट होते. (रुक्मिणीस्वयंवर ग्रंथात ही माहिती दिली आहे.)

What did people eat in Maharashtra thousands of years ago | esakal

महिनाभर मीठ न खाल्ल्यास शरीरात कोणते बदल होतात?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salt | Sakal
येथे क्लिक करा