ध चा म करणाऱ्या आनंदीबाईंचे पुढे काय झाले?

Sandip Kapde

महत्त्वाकांक्षा

रघुनाथराव हेच पेशवे व्हावेत, ही तीव्र इच्छा आनंदीबाईंच्या प्रत्येक राजकीय हालचालीमागे होती.

Anandibai Peshwa history

|

esakal

डावपेच

‘ध चा म’ या कुप्रसिद्ध आदेशामुळे सत्तेसाठीचा खेळ रक्तरंजित वळणावर गेला.

Anandibai Peshwa history

|

esakal

सत्ता

नारायणरावांच्या मृत्यूनंतर अल्पकाळ रघुनाथराव पेशवे झाले, पण ती सत्ता टिकाऊ ठरली नाही.

Anandibai Peshwa history

|

esakal

प्रतिस्पर्धा

नाना फडणवीस आणि बारभाईंच्या संघटनेने आनंदीबाईंच्या राजकारणाला जोरदार आव्हान दिले.

Anandibai Peshwa history

|

esakal

हकालपट्टी

बारभाईंनी रघुनाथराव–आनंदीबाई यांना सत्तेवरून दूर करून सवाई माधवरावांच्या नावाने पेशवाई स्थापन केली.

Anandibai Peshwa history

|

esakal

पलायन

सत्ता गेल्यानंतर आनंदीबाई धार प्रांतात पळाल्या आणि तिथेच त्यांनी दुसऱ्या बाजीरावांना जन्म दिला.

Anandibai Peshwa history

|

esakal

दुर्दैव

धार येथेच रघुनाथरावांचा मृत्यू झाला आणि आनंदीबाई पूर्णपणे एकट्या पडल्या.

Anandibai Peshwa history

|

esakal

संघर्ष

नवर्‍याच्या मृत्यूनंतर तीन मुलांना घेऊन मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात त्यांचे आयुष्य संघर्षात गेले.

Anandibai Peshwa history

|

esakal

परिणाम

सत्तेसाठी केलेल्या धाडसी पण निर्दयी निर्णयांमुळे आनंदीबाईंच्या आयुष्याचा शेवट ससेहोलपट आणि अपयशात झाला.

Anandibai Peshwa history

|

esakal

कसे होते पेशव्यांच्या काळातील टपाल खाते? दिल्लीपर्यंत पोहोचवली जायची पत्रे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Peshwa-Era Postal system (Photo AI)

|

Esakal

येथे क्लिक करा