'भाकरी फिरवणं' म्हणजे काय रे भाऊ? जाणून घ्या नेमका अर्थ

Shubham Banubakode

नेमकी म्हण काय?

'भाकरी फिरवली पाहिजे' हे वाक्य राजकारणापासून समाजकारणापर्यंत सगळीकडे वापरलं जातं.

what is meaning of bhakari firavne | esakal

असं का म्हणतात?

भाकरी करण्याची प्रक्रिया बहुतेकांना ठाऊक असेल. सामान्यत: लोखंडी तव्यावर भाकरी केली जाते.

what is meaning of bhakari firavne | esakal

भाकरी का फिरवायची?

भाकरी थापल्यानंतर तव्यावर ती सारखी फिरवत बसावी लागते. असे केले तर आपोआपच ती सर्व बाजूंनी समानच भाजली जाते.

what is meaning of bhakari firavne | esakal

त्यानं काय होतं?

भाकरी अशा पद्धतीनं केली तर ती खाण्यास रुचकर आणि पचनालाही हलकी होते.

what is meaning of bhakari firavne | esakal

राजकारणाचा काय संबंध?

महाराष्ट्राच्या राजकारणात 'भाकरी फिरवणे' हा वाक्प्रचार लोकप्रिय आहे. पण प्रत्यक्ष भाकरीचा अन् राजकारणाचा काय संबंध?

what is meaning of bhakari firavne | esakal

राजकारणातला अर्थ

'भाकरी फिरवणे' या वाक्प्रचाराचा राजकीय क्षेत्रातील अर्थ म्हणजे राजकीय पक्षातील सर्वांना योग्य वेळी व समान संधी देणे.

what is meaning of bhakari firavne | esakal

'भाकरी फिरवण्याचा' फायदा

राजकीय पक्षात वेळेत भाकरी फिरवली तर पक्षात काही काळाने असंतोष वाढीस लागत नाही व बंडखोरी होत नाही.

what is meaning of bhakari firavne | esakal

भाकरी करपते कधी?

ज्या पक्षात लोकशाही तत्त्वे पाळली जातात तेथे सर्वांना आपोआपच समान संधी मिळते. पण घराणेशाही किंवा हुकूमशाही असेल तेव्हा असंतोष वाढून भाकरी करपते.

what is meaning of bhakari firavne | esakal

‘आपला हात जगन्नाथ’ या म्हणीचा नेमका अर्थ काय?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

meaning of aapla haat jagannath | esakal
हेही वाचा -