Sandeep Shirguppe
२०२५ मध्ये ChatGPT फक्त टूल नाही, तर लोकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे.
ChatGPT search trends
esakal
मानसिक तणाव आणि नैराश्यासाठी लोक आता AI कडूनच सल्ला घेत आहेत.
ChatGPT search trends
esakal
“नोकरी AI घेईल का?” या भीतीवर उपाय शोधण्यासाठीही ChatGPT वापरले जात आहे.
ChatGPT search trends
esakal
नातेसंबंध, भांडण आणि ब्रेकअपसाठीही AI मार्गदर्शन देत आहे.
ChatGPT search trends
esakal
लोक वैद्यकीय रिपोर्ट समजून घेण्यासाठी डॉक्टरांपूर्वी AI कडे जात आहेत.
ChatGPT search trends
esakal
कायदेशीर सल्ला आणि कागदपत्रांसाठी AI वर अवलंबित्व वाढले आहे.
ChatGPT search trends
esakal
गुंतवणूक आणि पैशांचे नियोजनही आता AI च्या मदतीने होत आहे.
ChatGPT search trends
esakal
शिक्षण, रेसिपी, सरकारी योजना आणि ट्रॅव्हल प्लॅनिंगसाठी ChatGPT पहिली पसंती ठरत आहे.
ChatGPT search trends
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.