ताप आल्यावर काय करावे?

Anuradha Vipat

आहाराची काळजी

ताप आल्यास आहाराची विशेष काळजी घ्या. जेणेकरून तुमची पचनक्रिया चांगली राहते..

Care of diet | Sakal

मसालेदार पदार्थ

ताप असताना, जास्त मसालेदार पदार्थ खाणे टाळा आणि घराभोवती हलकेच फिरत रहा.

Spicy food | Sakal

सूप प्या

ताप आल्यास सूप पिऊ शकता. तुम्ही टोमॅटो सूप, मिक्स्ड व्हेज सूप किंवा मूग डाळ सूप पिऊ शकता.

Drink the soup | Sakal

विश्रांती घ्या

ताप आल्यास जास्तीत जास्त विश्रांती घ्यावी. वेळेवर झोपल्याने तुमचे आरोग्य चांगले राहते

take rest | Sakal

कोमट पाण्याने आंघोळ

तापामध्ये कायम कोमट पाण्याने आंघोळ करावी. कोमट पाण्यामुळे शरीरातील नसा मोकळ्या होतात

Bathe with warm water | Sakal

जास्त पाणी प्या

तापात आपण पाणी प्यायलो नाही तर डिहाइड्रेशनची समस्या होऊ शकते. म्हणून ग्लोकोज पाणी जास्त जास्त घेतलं पाहिजे.

Drink more water | Sakal

'पंचक'मध्ये माधुरीने सांगितला पती श्रीराम नेनेसोबत काम करण्याचा अनुभव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

madhuri dixit | Sakal