शिवराय स्वराज्यस्थापनेचा प्रयत्न करत असताना युरोपात काय परिस्थिती होती?

Sandip Kapde

राजेशाही –

इंग्लंडमध्ये १६६० साली स्टुअर्ट पुनरुज्जीवनाची प्रक्रिया सुरू झाली.

Shivaji maharaj

|

esakal

कला–

चार्ल्स दुसऱ्याचा राजकवी जॉन ड्रायडेन याने १६७५ मध्ये Aureng-Zebea Tragedy हे नाटक लिहिले.

Shivaji maharaj

|

esakal

गौरव–

त्या नाटकात चार्ल्स दुसरा आणि औरंगजेब यांचे गौरवीकरण केले गेले.

Shivaji maharaj

|

esakal

साम्य–

ड्रायडेनने दोघांच्या राजेशाही व साम्राज्यवादी प्रवृत्तींमध्ये साम्य दाखवले.

Shivaji maharaj

|

esakal

विरोध–

ऑलिव्हर क्रॉमवेल हा लोकशाही आणि धार्मिक सहिष्णुतेचा पुरस्कर्ता होता.

Shivaji maharaj

|

esakal

पराभव–

याच काळात क्रॉमवेलच्या विचारांचा पराभव होत होता.

Shivaji maharaj

|

esakal

मानवधर्म–

शिवराय आणि क्रॉमवेल यांच्या विचारांत मानवतेचा गाभा होता.

Shivaji maharaj

|

esakal

चौकट–

एकीकडे शिवराय-क्रॉमवेल यांची मूल्यात्मक चौकट होती, तर दुसरीकडे चार्ल्स-औरंगजेब यांची.

Shivaji maharaj

|

esakal

प्रगती–

शिवरायांनी क्रॉमवेलच्या पुढे जात अधिक व्यापक मूल्ये स्वीकारली.

Shivaji maharaj

|

esakal

प्रदेश–

त्यांचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या भागांत होते.

Shivaji maharaj

|

esakal

वैश्विकता–

तरीही मूल्यांच्या दृष्टीने शिवरायांचे विचार जागतिक पातळीवर उठून दिसतात.

Shivaji maharaj

|

esakal

सहिष्णुता–

राजेशाही शासनप्रकार असूनही त्यांनी धार्मिक सहिष्णुता जोपासली.

Shivaji maharaj

|

esakal

समानता–

शिवरायांनी सामाजिक सलोखा आणि स्त्रियांचे हक्क जपले.

Shivaji maharaj

|

esakal

नेतृत्व–

त्यांच्या नेतृत्वात राजेशाही चौकटीत लोकशाही विचारांची बीजे होती.

Shivaji maharaj

|

esakal

संदर्भ–

प्रताप पवार यांच्या *सकलनवादी शिवराय* या पुस्तकात ही माहिती दिली आहे.

Shivaji maharaj

|

esakal

शिवरायांचे दूध-भात वतन काय होते?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

shivaji maharaj | esakal
येथे क्लिक करा