Varsha Balhe
भाजी बनवताना मीठ कधी टाकावे, हा प्रश्न अनेकांना पडतो. काही जण सुरुवातीलाच मीठ टाकतात, तर काही जण शेवटी.
WHEN TO ADD SALT WHILE COOKING VEGETABLES
esakal
पण भाजीमध्ये मीठ आधी टाकावे की शेवटी? यामुळे चवीत आणि भाजीत काय फरक पडतो?
WHEN TO ADD SALT WHILE COOKING VEGETABLES
esakal
आज आपण भाजीमध्ये मीठ टाकण्याची योग्य वेळ आणि त्याची पद्धत जाणून घेणार आहोत.
WHEN TO ADD SALT WHILE COOKING VEGETABLES
esakal
कुरकुरीत भाज्या बनवताना सुरुवातीलाच मीठ टाकल्यास भाज्यांना पाणी सुटू शकते.
WHEN TO ADD SALT WHILE COOKING VEGETABLES
esakal
म्हणून अशा भाज्यांमध्ये मीठ भाजी शिजण्याच्या शेवटी टाकावे. त्यामुळे त्यांचा कुरकुरीतपणा टिकण्यास मदत होते.
WHEN TO ADD SALT WHILE COOKING VEGETABLES
esakal
भेंडीची भाजी बनवताना मीठ शेवटी टाकल्यास भेंडी कमी चिकट होण्यास मदत होऊ शकते.
WHEN TO ADD SALT WHILE COOKING VEGETABLES
esakal
कढी किंवा दह्याची भाजी बनवताना मीठ शेवटी टाकणे योग्य ठरते. त्यामुळे दही फाटण्याचा धोका कमी होऊ शकतो.
WHEN TO ADD SALT WHILE COOKING VEGETABLES
esakal
कोशिंबीर किंवा सॅलडमध्ये मीठ जेवताना किंवा खाण्याच्या काही वेळ आधी टाकावे. त्यामुळे भाज्यांना जास्त पाणी सुटत नाही.
WHEN TO ADD SALT WHILE COOKING VEGETABLES
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Why Is Peanut Powder Added to Vegetables?
esakal