Varsha Balhe
भाजी बनवताना अनेक जण त्यात शेंगदाण्याचा कूट टाकतात. पण हा कूट प्रत्येक भाजीत टाकावा का, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.
Why Is Peanut Powder Added to Vegetables?
esakal
शेंगदाण्याचा कूट भाजीत टाकल्याने नेमके काय फायदे होतात?
Why Is Peanut Powder Added to Vegetables?
esakal
आज आपण भाजीत शेंगदाण्याचा कूट का टाकतात आणि तो कोणत्या भाज्यांमध्ये छान लागतो, हे जाणून घेणार आहोत.
Why Is Peanut Powder Added to Vegetables?
esakal
शेंगदाण्याचा कूट टाकल्यामुळे भाजीला खमंग चव आणि छान सुगंध येतो.
Why Is Peanut Powder Added to Vegetables?
esakal
रस्सा भाजीत कूट टाकल्याने रस्सा घट्ट होण्यास आणि भाजीला दाटपणा येण्यास मदत होते.
Why Is Peanut Powder Added to Vegetables?
esakal
शेंगदाण्यांमध्ये प्रोटीन, फायबर आणि चांगले फॅट्स असतात. त्यामुळे भाजी अधिक पौष्टिक बनते.
Why Is Peanut Powder Added to Vegetables?
esakal
भेंडी, गवार, दोडका, कारले आणि कोबी यांसारख्या भाज्यांमध्ये शेंगदाण्याचा कूट छान लागतो.
Why Is Peanut Powder Added to Vegetables?
esakal
भरली वांगी, भरली कारली आणि भरलेली ढोबळी मिरची बनवतानाही शेंगदाण्याचा कूट वापरला जातो.
Why Is Peanut Powder Added to Vegetables?
esakal
मात्र, घरात कोणाला शेंगदाण्याची ॲलर्जी असेल, तर भाजीमध्ये कूट टाकणे टाळावे.
Why Is Peanut Powder Added to Vegetables?
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
DRUMSTICK BENEFITS
esakal