भारतात सर्वात जास्त मुस्लिम कोणत्या राज्यात राहतात?

कार्तिक पुजारी

विविध

भारत हा विविध धर्मांचे लोक राहणारा देश आहे

Which state has the largest number of Muslims in India | eSakal

धर्म

भारतात हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, शीख अशा प्रमुख धर्मांचे लोक मोठ्या संख्येने राहतात

Which state has the largest number of Muslims in India | eSakal

सुखाने

काही घटना सोडल्या तर गेल्या अनेक शतकांपासून विविध धर्मीय लोक भारतात गुण्यागोविंदाने राहत आले आहेत

Which state has the largest number of Muslims in India | eSakal

मुस्लिम

भारतात हिंदूनंतर मुस्लिम धर्मीय लोक सर्वाधिक संख्येने आहेत

Which state has the largest number of Muslims in India | eSakal

सर्वाधिक

भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक मुस्लिम राहतात हे तुम्हाला माहितीये का?

Which state has the largest number of Muslims in India | eSakal

१७.२२ कोटी

२०११ च्या जनगणनेनुसार, भारतात मुस्लिमांची संख्या १७.२२ कोटी आहे

Which state has the largest number of Muslims in India | eSakal

१४ टक्के

याचा अर्थ भारतातील १४ टक्के लोक इस्लाम धर्माचे पालन करतात

Which state has the largest number of Muslims in India | eSakal

यूपी

२०११ च्या जनगणनेनुसार, भारतातील उत्तर प्रदेशात सर्वाधिक लोकसंख्या आहेत

Which state has the largest number of Muslims in India | eSakal

मुस्लिम

उत्तर प्रदेशात ३ कोटी ८४ लाख मुस्लिम राहतात

Which state has the largest number of Muslims in India | eSakal

१२२ वर्षांपासून जळतोय एक बल्ब!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

A bulb has been burning for 122 years | eSakal