सूरज यादव
डीजेविरोधात भूमिका घेणाऱ्या विद्यानंद बापट यांना पुण्यात मारहाणीची घटना घडलीय. या प्रकरणी पोलिसांनी संतोष चव्हाण याला ताब्यात घेतलं आहे.
Vidyanand Bapat
Esakal
विद्यानंद बापट गणेशोत्सवाविरोधात आहेत असं म्हणत भरदिवसा पुण्यात संतोष चव्हाणने मारहाण केली.
Vidyanand Bapat
Esakal
संतोष चव्हाण याने बापट यांना मारहाणीनंतरही धमकी दिलीय. पुन्हा मारणार असं म्हणत मारहाणीचं समर्थन केलंय.
Vidyanand Bapat
Esakal
संतोष चव्हाण हा राऊतवाडी परिसरात राहतो. त्याच्यावर पुणे शहरात पाच ते ६ गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे.
Santosh Chavan
Esakal
गणेश मंडळाचा कार्यकर्ता असलेला संतोष चव्हाण सराईत गुन्हेगार आहे. याआधीही पोलिसांनी मारामारी करणे, कट रचणे यासारख्या गुन्ह्यात ताब्यात घेतलं होतं.
Santosh Chavan
Esakal
तीन वर्षांपूर्वी संतोष चव्हाणने वडिलांनाही मारहाण केली होती. तेव्हापासून वडिलांनी त्याच्यासोबतचा संपर्कही तोडला होता.
Santosh Chavan
Esakal
दरम्यान आज सकाळी विद्यानंद बापट यांना मारहाण केल्यानंतर संतोष चव्हाण हनुमान नगर परिसरात येऊन काही मित्रांना भेटून देखील गेला.
Santosh Chavan
Esakal
बापट यांना मारहाणीनंतर संतोष चव्हाणने आपला फोन बंद केल्याने त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. अखेर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने संतोष चव्हाण याला अटक केली आहे.
Vidyanand Bapat
Esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
IAS Ashima Mittal
Esakal