नागपूर हे नाव कसं पडलं? या शहराची स्थापना कुणी केली?

Shubham Banubakode

ताम्रपट

नागपूरचा सर्वप्रथम उल्लेख १०व्या शतकातील ताम्रपटावर आढळतो.

Who Established Nagpur City? | esakal

देवळी

हा ताम्रपट वर्धेतील देवळी इथे आढळला असून तो इ.स. ९४० चा आहे.

Who Established Nagpur City? | esakal

बख्त बुलंदशहा

छिंदवाडा जिल्ह्यातील देवगडचा गोंड राजा बख्त बुलंदशहा याने इ.स. १७०२ मध्ये नागपूरची स्थापना केली.

Who Established Nagpur City? | esakal

नागपूर

हे शहर नाग नदीच्या काठावर असल्याने त्याला नागपूर असं नाव पडलं.

Who Established Nagpur City? | esakal

चांद सुलतान

बख्त बुलंद शहानंतर त्यांचा मुलगा चांद सुलतान राजा झाला. त्याने त्याची राजधानी नागपूरला हलवली.

Who Established Nagpur City? | esakal

राजा

जळपास ३३ वर्ष त्याने राजा म्हणून काम बघितलं. तसेच नागपूरचा विकास केला.

Who Established Nagpur City? | esakal

रघुजीराजे भोसले

इस. १७४२ मध्ये रघुजीराजे भोसले नागपूरच्या गादीवर आले.

Who Established Nagpur City? | esakal

ब्रिटिश

पुढे इ.स. १८१७ मध्ये सीताबर्डीच्या लढाईनंतर नागपूर ब्रिटिशांकडे गेलं.

Who Established Nagpur City? | esakal

राजधानी

इ.स. १८६१ मध्ये नागपूर सेंट्रल प्रोव्हिन्सेस व बेरारची राजधानी झाली.

Who Established Nagpur City? | esakal

निर्मिती

स्वातंत्र्यानंतर १९६० मध्ये बेरारप्रांत मिळून महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि नागपूर महाराष्ट्राचा भाग झाले.

Who Established Nagpur City? | esakal

औरंगजेबाचं विदर्भ कनेक्शन! 'या' शहरात मशिदीसाठी दान दिली होती जमीन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aurangzeb donated land to Masjid in Amravati | esakal
हेही वाचा -