कंगनाला कानशिलात लगावणारी CISF जवान कुलविंदर कौर आहे तरी कोण?

Chinmay Jagtap

कंगना राणौत गुरुवारी दिल्लीला जाण्यासाठी चंदीगड विमानतळावर पोहोचली होती.

Kulwinder Kaur

यावेळी CISF जवान कुलविंदर कौर हिने तिच्या कानाखाली लगावली.

Kulwinder Kaur

कुलविंदर कौर असे महिला जवानाचे नाव आहे.

Kulwinder Kaur

35 वर्षीय कुलविंदर 15 वर्षांपासून सीआयएसएफमध्ये कार्यरत आहे. आतापर्यंतचा तिचा रेकॉर्ड निष्कलंक आहे.

Kulwinder Kaur

तिचा नवराही सीआयएसएफचा जवान आहे.कुलविंदर पंजाबमधील कपूरथला येथील रहिवासी आहे

Kulwinder Kaur

कुलविंदर कौर यांना २ मुलं आहेत. त्यांचा भाऊ शेर सिंग हा शेतकरी नेता आहे.

Kulwinder Kaur

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

banana | esakal