जाणून घ्या अनुपमा फेम रुपाली गांगुलींबद्दल

priyanka kulkarni

 छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री रुपाली गांगुली (Rupali Ganguly) यांनी नुकताच भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. 

Rupali Ganguly | sakal

रुपाली यांनी विविध मालिकांमध्ये काम करुन छोटा पडदा गाजवला.

Rupali Ganguly | sakal

आता रुपाली या राजकारण्याच्या रिंगणात उतरल्यानं अनेकांचे भूवया उंचावल्या आहेत. 

Rupali Ganguly | sakal

रुपाली यांच्या अनुपमा या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या मालिकेतील त्यांच्या अभिनयानं अनेकांची मनं जिंकली.

Rupali Ganguly | sakal

रुपाली त्यांच्या मालिकांमुळे चर्चेत असतात पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहित असेल, जाणून घेऊयात रुपाली गांगुली यांच्या स्ट्रगल स्टोरीबद्दल...

Rupali Ganguly | sakal

रुपाली गांगुली यांनी अनेक टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Rupali Ganguly | sakal

2004 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'साराभाई व्हर्सेस साराभाई' या मालिकेतील मोनिषा या त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.

Rupali Ganguly | sakal

फिल्म इंडस्ट्रीमध्ये काही काळ काम केल्यानंतर, त्या या इंडस्ट्रीमधून बाहेर पडल्या. त्यांनी दादर केटरिंगमधून हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करण्यास सुरुवात केली. 

Rupali Ganguly | sakal

रुपाली यांनी विविध बुटीकमध्ये काम केले आणि त्यांनी वेट्रेस म्हणून देखील काम केलं.

Rupali Ganguly | sakal

'या' गोष्टीत अनुष्का अमिताभ बच्चन अन् शाहरुखलाही टाकते मागे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.