१२ वी फेलची मेधा डॉक्टर झाली असती पण...

Vaishali Patil

विनोद चोप्राचा 12th Fail सध्या चर्चेत आहे, या चित्रपटात विक्रांत मॅसीच्या भुमिकेचे कौतुक झाले तर मेधा शंकरचीही चांगलीच चर्चा रंगली.

Who is Medha Shankar:

मेधा शंकरने IRS श्रद्धा जोशीची भूमिका साकारली आहे.

Who is Medha Shankar:

विक्रांत मॅसीसोबतच मेधा शंकरचा अभिनयही चाहत्यांना आवडला अन् आता मेधा शंकर नॅशनल क्रश झाली आहे.

Who is Medha Shankar:

मेधा शंकर नोएडा येथे राहते. ती एका महाराष्ट्रीयन कुटुंबातील मुलगी आहेत.

Who is Medha Shankar:

मेधा शंकरला खऱ्या आयुष्यात डॉक्टर बनायचे होते.

Who is Medha Shankar:

मात्र नंतर तिला हळूहळू ग्लॅमर आणि मनोरंजनाची दुनिया आवडू लागली. अन् तिने जाहिरातींमध्ये काम करण्यास सुरुवात केली.

Who is Medha Shankar:

तिने 2015 मध्ये रिलीज झालेल्या 'विथ यू फॉर यू ऑलवेज' या शॉर्ट फिल्ममधून अभिनयन करण्यास सुरुवात केली.

Who is Medha Shankar:

कशी आहे कावासाकीची नवी एलिमिनेटर बाईक? जाणून घ्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kawasaki Eliminator 500 | eSakal